India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मालेगाव येथे ३ हजाराची लाच घेताना पोलिस एसीबीच्या जाळ्यात

India Darpan by India Darpan
September 8, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील किल्ला पोलिस स्टेशनमधील पोलिस नाईक तानाजी मोहन कापसे याला ३ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी कापसे याने लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)शी संपर्क केला आणि तक्रार दिली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.  सिव्हिल हॉस्पिटलच्या रस्त्यावरील एका हॉटेलजवळ ३ हजार रुपयांची लाच देण्या-घेण्याचे निश्चित झाले. एसीबीच्या पथकाने सापळ्याद्वारे कापसे याला ३ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आता एसीबीच्या पथकाने सर्व पुरावे गोळा केले आहेत. त्यानुसार कापसे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Malegaon ACB Trap Police Bribe Corruption


Previous Post

आयकर विभागाने टाकली चक्क झोपडपट्टीत धाड

Next Post

चेक नाकारणे स्टेट बँकेला पडले महागात; आता मोजावे लागणार ८५ हजार रुपये

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

चेक नाकारणे स्टेट बँकेला पडले महागात; आता मोजावे लागणार ८५ हजार रुपये

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक…..दिडोंरीत बलात्काराच्या गुन्हात अटक असलेला आरोपी नाशिकमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला.. बघा…नेमकं काय घडलं

September 29, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – इंग्रजीचे महत्त्व

September 29, 2023

दिंडोरी तालुक्यात शाळेच्या आवारात झालेल्या गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम वादात, शिक्षणमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

September 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

मतदार यादीचे काम करतानाच शिक्षकाचा मृत्यू… जळगाव जिल्ह्यातील घटना…

September 29, 2023

कर्मयोगीनगरमध्ये अभूतपूर्व उत्साहात गणेश विसर्जन; तीन हजार आठशे मूर्ती, दोन ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

September 29, 2023

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या बैठकीत झाले हे निर्णय

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group