नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे सुरू आहे. आज पाचव्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये कामकाजाला प्रारंभ झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून विविध कारणांवरुन विधिमंडळात गदारोळ होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले. त्याचे पडसाद आज उमटण्याची चिन्हे आहेत.
बघा, दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
Maharashtra Winter Assembly Session Start Live Telecast
Nagpur