गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक… अध्यक्षपदासाठी यांच्या नावाची घोषणा…. अजित पवारांचे काय

by India Darpan
जून 10, 2023 | 1:40 pm
in मुख्य बातमी
0
Sharad Pawar

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सुप्रिया सुळे या त्यांच्या कन्या आहेत तर त्यांचे पुतणे अजित पवार यांना नवी जबाबदारी देण्यात आलेली नाही.

गेल्या महिन्यात शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला गोंधळ त्यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतरच शांत झाला. मात्र, त्यामुळे पक्षातील अंतर्गत हितसंबंधांचे मुद्दे चव्हाट्यावर आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आता शरद पवार यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन कार्याध्यक्ष करण्यात आले आहेत. यामध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश आहे. तर दुसरे नाव प्रफुल्ल पटेल यांचे आहे.

दरम्यान, हे महत्त्वाचे पद शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना राष्ट्रवादीतच न देणे हे अनेक राजकीय संकेत देत आहेत. वास्तविक, पवारांनी केलेल्या घोषणेमध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडे हरियाणा आणि पंजाबमध्ये राष्ट्रवादीची जबाबदारीही देण्यात आली आहे, तर अजित यांच्याबाबत अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

कुठल्या कार्याध्यक्षांकडे काय जबाबदारी
प्रफुल्ल पटेल:
मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा. राज्यसभा कामकाज, आर्थिक घडामोडींचे अध्यक्ष

सुप्रिया सुळे:
महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला, युवा, विद्यार्थी संघटना, लोकसभा केंद्रीय निवडणूक अधिकार समितीच्या देखील अध्यक्ष.

FyQAQ8NXoAIhWdk e1686402956603

Maharashtra Politics Sharad Pawar New Announcement

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेते धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने बांधलेल्या शाळेचे पत्रे उडाले

Next Post

संभाजीनगर हादरले… अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांचा आळीपाळीने अत्याचार

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

संभाजीनगर हादरले... अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांचा आळीपाळीने अत्याचार

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011