India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेते धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने बांधलेल्या शाळेचे पत्रे उडाले

India Darpan by India Darpan
June 10, 2023
in मनोरंजन
0

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील गावात अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांची आई सत्यवती कौर यांच्या नावाने बांधलेल्या शाळेचे वादळी वाऱ्यात पत्रे उडाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान या विद्यालयाचे वादळी वाऱा आला त्यात हे पत्र उडाले त्यात शाळेचे मोठे नुकसा झाले आहे. १९८० साली ही शाळा उभारली आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वी झालेल्या या घटनेमुळे शिक्षक, ग्रामस्थ, परिसरातील पालक व तेथे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची मोठी तारांबळ होणार आहे. शासनाने तातडीने मदत करून शाळा वेळेवर सुरू होण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा येथील सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी व्यक्त केली.

मालेगाव तालुक्यात फिरत असताना धर्मेंद्र यांनी टोकडे गाव पाहिले व ते या गावाच्या प्रेमात पडले. येथील ग्रामस्थांशी चर्चा करून गावात शाळा उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची आई सरस्वती कौर यांच्या नावाने ही शाळा बांधली. त्यासाठी धर्मेंद्र यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली.

शाळेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रामनवमीला शाळेच्या उद्‌घाटनासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर अभिनेत्री हेमामालिनी, दारासिंग आणि त्यांचा परिवारही होता. यावेळेस धर्मेंद्र यांची बैलगाडीतून ग्रामस्थांनी मिरवणूक काढल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.


Previous Post

CRPFचा रंगीला जवान… १३ वर्षात केले ५ लग्न… असा झाला भांडाफोड… आता काय होणार

Next Post

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक… अध्यक्षपदासाठी यांच्या नावाची घोषणा…. अजित पवारांचे काय

Next Post

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक... अध्यक्षपदासाठी यांच्या नावाची घोषणा.... अजित पवारांचे काय

ताज्या बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू… जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

September 29, 2023

मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन, हा आहे उपक्रम

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

मुसळधार पावसानंतर ही धरणे ओव्हरफ्लो; नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती….

September 29, 2023

अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे…मुलुंडच्या घटनेवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

September 29, 2023

या महानगरात केंद्रीय मंत्र्यांने गॅस पाईपलाईनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे दिले निर्देश

September 29, 2023

संतापजनक ! मनोरुग्ण अल्पवयीन मुलीवर बलात्कार…. अर्धनग्न, रक्तबंबाळ अवस्थेत सापडली रस्त्यावर

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group