India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय शिंदे; अशी आहे नवी राज्य कार्यकारिणी

India Darpan by India Darpan
March 12, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची सभा येथे संपन्न झाली. मावळते अध्यक्ष मनोज माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने झालेली निवड खालीलप्रमाणे

प्रदेश अध्यक्ष:- इंजि. संजय शिंदे, अहमदनगर
महासचिव:- इंजि. संतोष पारगावकर, बीड
मुख्य संघटक:- इंजी. ज्ञानेश्वर मुकादम, ठाणे
कोषाध्यक्ष:- इंजी. निसर्गराज सोनवणे नासिक
उपाध्यक्ष:- इंजि.प्रशांत पाटील, मुंबई
इंजी.अभिनय गिते, धुळे
इंजि.रणजीत डांगे, रत्नागिरी
इंजि.एकनाथ शिंदे, वाशीम
इंजि.ईश्वर गुट्टे, लातूर

सचिव:-
इंजी.अनंत मुळे, ठाणे
इंजि. सतीश वराळे, पुणे
इंजि. जयंत देशमुख, सोलापूर
इंजि. कुणाल फटकल सांगली

सहसंघटक:
इंजि. अनिल गाढे, नांदेड
इंजि. अमोल ऐंचवार, गडचिरोली
इंजि. संजय सोळंके

सर्व नव नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन संस्थापक इंजिन योगेश कासार पाटील तसेच माजी अध्यक्ष मनोज माडगूळकर, विष्णू घुले, माधव कोठस्थाने, विनोद सिंग ठाकूर, सुभाष कासनगुटवार, विनायक माळेकर, चंद्रशेखर डांगे, अनिल दराडे, चंद्रकांत कडकनाळे, यांनी केले.

यावेळी संस्थापक योगेश कासार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मजबूत करून अभियंत्यांच्या उन्नतीसाठी काम करण्याचा ठराव पारित करण्यात आला. आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अभियंत्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस कार्यावाही करण्याचे ठरले. आगामी काळात शासनाशी पाठपुरवठा करून सोयी सवलती वाढवण्याचे ठरले. अभियंत्यांच्या नावाखाली बिगर अभियंता सोय सवलती घेत असतील तर अशा अभियंतांना पाठीशी न घालता त्यांच्याविरुद्ध कार्यावाही करण्याचाही ठराव एकमताने पारित करण्यात आला.

Maharashtra Engineers Association New Office Bearers Declared


Previous Post

नाशिकमध्ये रंगपंचमी रहाडीत रंग खेळण्यासाठी तुफान गर्दी… पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज… अखेर रहाड बंद करण्याची वेळ

Next Post

येवल्यात रंगपंचमीनिमित्त रंगले सामने; ट्रॅक्टरवर ड्रम ठेवत एकमेकांच्या अंगावर केली रंगाची उधळण (बघा व्हिडिओ)

Next Post

येवल्यात रंगपंचमीनिमित्त रंगले सामने; ट्रॅक्टरवर ड्रम ठेवत एकमेकांच्या अंगावर केली रंगाची उधळण (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

महाराष्टातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group