मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून सुरु झाले आहे. या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली आहे. या अधिवेशाचे थेट प्रक्षेपण युट्युबवर बघा. हे अधिवेशन २५ मार्च पर्यंत असणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे.
https://www.youtube.com/live/OoakcAYDJuw?feature=share