India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

India Darpan by India Darpan
May 11, 2023
in राष्ट्रीय
0

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुजय विखे-पाटील, जिल्‍हाधिकारी तथा तदर्थ समिती सदस्‍य सिद्धाराम सालीमठ, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्‍य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते. यावेळी लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सत्‍कार केला.

महाराष्ट्र के शिरडी में साईं बाबा के दर्शन कर देश की उन्नति तथा देशवासियों के कल्याण के लिए प्रार्थना की। #Shirdi pic.twitter.com/FwENcQi7Oi

— Om Birla (@ombirlakota) May 11, 2023

Loksabha Speaker Om Birla Shirdi Darshan


Previous Post

हो, उद्धव ठाकरे नाराज झाले… शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं… सुप्रीम कोर्टाच्या निकालावरही म्हणाले…

Next Post

‘तारक मेहता’ नवीन वादात… निर्माता असित मोदीवर गंभीर आरोप… या अभिनेत्रीने सोडली मालिका…

Next Post

‘तारक मेहता’ नवीन वादात... निर्माता असित मोदीवर गंभीर आरोप... या अभिनेत्रीने सोडली मालिका...

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group