गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या तीन राशींच्या नशिबात चक्क ‘लक्ष्मी नारायण योग’! २०२३मध्ये लागणार या व्यक्तींची लॉटरी

by India Darpan
डिसेंबर 26, 2022 | 5:18 am
in राष्ट्रीय
0
lakshmi puja

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  आपल्या ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रह महत्त्वाचे असून प्रत्येक ग्रहाचे आपले वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाने शुभ आणि अशुभ योग तयार होतात. वैभव आणि ऐश्वर्य देणारा शुक्र हा ग्रह आणि बुद्धिमत्ता व व्यवसायाचा दाता मानला जाणार बुध ग्रह यांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु, मकर, कुंभ आणि तुळ या ३ राशींना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे, असे दिसून येते. आता हा लाभ कसा होईल हे जाणून घेऊया…

मकर 
मकर राशीच्या नागरिकांसाठी लवकरच लक्ष्मी नारायण योग फायदेशीर ठरू शकतो. हा योग मकर राशीतून अकराव्या घरात तयार होणार आहे. तसेच ते उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. सहाजिकच या योगामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. यासह उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होऊ शकतात. इतकेच नव्हे तर शेअर मार्केटमधून देखील लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुन्या किंवा नवीन व्यवहारात फायदा होईल. या काळात आर्थिक लाभासह कोणतीही मनोकामना पूर्ण होऊ शकते. त्यामुळे या राशीतील नागरिकांचा चांगलाच फायदा होणार आहे.

कुंभ
करिअर व व्यवसायात देखील चांगले पैसे मिळू शकतात. ग्रहांच्या संक्रमणामुळे पारगमन कुंडलीत दहाव्या भावात हा लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. ज्याला वर्कस्पेस आणि जॉब लोकेशन म्हणतात. त्यामुळे बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच तुम्ही वाहन किंवा इतर कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता. यासोबतच जीवनात सुख-समृद्धी येईल. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रात काही नवीन जबाबदारी देखील मिळेल, म्हणजे एक प्रकारे त्यांचा चांगला फायदा होऊ शकतो.

तूळ
तूळ राशीच्या दुसऱ्या घरात हा योग्य तयार होत आहे. ज्याला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. लक्ष्मी नारायण राज योगामुळे या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी हा काळ शुभ मनाला जातो. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये अचानक वाढ होऊ शकते. दुसरीकडे अडकलेले पैसे देखील मिळू शकतात. तसेच एखाद्याकडे कर्जाचे पैसे अडकले असतील तर ते सुद्धा परत मिळू शकते.

LaXmi Narayan Yog Astrology Horoscope New Year 2023
Scorpio Zodiac Sign Tul Kumbha Makar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हा आहे देशातील सर्वांगसुंदर विद्युत रोषणाई असणारा तिसरा ब्रिज; मुंबईतील सी-लिंकच्या धर्तीवर उभारणी

Next Post

हा आहे अभिनेत्री स्पृहा जोशीचा पती; तिनेच सांगितला हा पहिल्या भेटीचा किस्सा

India Darpan

Next Post
spruha joshi

हा आहे अभिनेत्री स्पृहा जोशीचा पती; तिनेच सांगितला हा पहिल्या भेटीचा किस्सा

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011