India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चार कर्मचाऱ्यांना चिरडल्याने रेल्वे कर्मचारी आक्रमक; रुळावर उतरुन आंदोलन, मुंबईकडे जाणारी रेल्वे रोखली

India Darpan by India Darpan
February 13, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
लासलगाव येथे ठार झालेल्या चार कर्मचारी यांच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले.  त्यामुळे नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी मुंबईकडे जाणारी गोदावरी एक्सप्रेस १० मिनिटे रोखण्यात आली. रेल प्रशासन मुर्दाबाद, ट्रॅकमन एकता झिंदाबाद अशा घोषणा कर्मचाऱ्यांनी दिला. दुर्घटना घडून तीन तास घडले तरी वरिष्ठ अधिकारी न आल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

निफाड तालुक्यातील मध्य रेल्वे मार्गावरील लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला असून इंजिन टावर च्या धडकेत चार गॅंग मॅन चा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की लासलगाव रेल्वे स्थानकावर आज (दि. १३) रोजी पहाटे 5.44 वा दरम्यान टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. किमी २३० व पोल नंबर १५ ते १७ मधील ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. सदर काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असताना त्याना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावरने धडक दिल्याने अपघातात जबर मार लागण्याने मयत झाले आहे.

मृतांमध्ये संतोष भाऊराव केदारे (वय 38 वर्षे), दिनेश सहादु दराडे (वय 35 वर्षे), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40 वर्षे) ,संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38 वर्षे) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वे मार्गावर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे, तर भल्या पहाटे अशी दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण लासलगाव शहर हळहळले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांमध्येही या दुर्घटनेमुळे संतापाची लाट आहे.

Lasalgaon Railway Employee Agitation on Track


Previous Post

ब्रेकींग! लासलगावला टॉवर वॅगन ट्रेनने ४ गँगमनला चिरडले; रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती करतानाची दुर्घटना (Video)

Next Post

मुख्यमंत्री आज मनमाडमध्ये! आमदार कांदेंनी करुन दाखवलं.. करंजवण योजनेचे भूमीपूजन… मनमाडकरांना कायमचा दिलासा मिळणार

Next Post

मुख्यमंत्री आज मनमाडमध्ये! आमदार कांदेंनी करुन दाखवलं.. करंजवण योजनेचे भूमीपूजन... मनमाडकरांना कायमचा दिलासा मिळणार

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group