गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगाव बाजार समिती जवळ कांद्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी (व्हिडीओ)

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 7:59 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220823 WA0037 e1661264300322

 

सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोटमगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज कांदा बाजार समितीच्या आवाराजवळ शेतकरी संदीप घोडे यांचा कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात सुमारे ३० क्विंटल कांदा बाजार समितीच्या आवारातील नाल्यातील पाण्यामध्ये पडून खराब झाला आहे. रस्त्यावरील साईड पट्ट्या व्यवस्थित भरलेल्या नसल्याने आज संध्याकाळच्या सुमारास बाजार हा अपघात झाला. समितीत कांदा विक्रीसाठी जात असतांना हा अपघात झाला. त्यामुळे शेतकरी संदीप गोडे यांना नुकसान भरपाई तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने भरून द्यावी. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हिताची राहिलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, राजेंद्र कराड, प्रवीण कदम, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बबनराव शिंदे व समस्त शेतकरी बांधवांनी सभापती सुवर्णा जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे यांच्याकडे केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेना नेते अनिल परबांना मोठा धक्का! दापोलीतील २ रिसॉर्ट जमीनदोस्त होणार; लाखोंचा दंडही भरावा लागणार

Next Post

जेवायला दिले नाही म्हणून नातवानेच केली आजीची हत्या; हातात घातलेल्या कड्यानेच केले वार

Next Post
IMG 20220823 WA0030 e1661267386198

जेवायला दिले नाही म्हणून नातवानेच केली आजीची हत्या; हातात घातलेल्या कड्यानेच केले वार

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011