सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जेवायला दिले नाही म्हणून नातवानेच केली आजीची हत्या; हातात घातलेल्या कड्यानेच केले वार

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 8:44 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20220823 WA0030 e1661267386198

 

हरसूल, ता. त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहानपणी जन्मदात्या आईपेक्षा आजीलाच नातवांची खूप काळजी आणि जबाबदारी सांभाळावी लागते. परंतु रक्तातल्या नात्याला हल्ली काळिमा फासला जात आहे. जेवायला दिले नाही म्हणून नातवानेच आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरसूल गावातील इंदिरानगरमध्ये घडली आहे. गंगुबाई रामा गुरव असे मयत झालेल्या आजीबाईचे नाव आहे.या घटनेने हरसूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हरसूल पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जनार्धन झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार हरसूल शहरातील इंदिरा नगर येथे मंगळवार (दि.२३)रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घटना घडली असल्याचे समजले. कुटुंबातील गंगुबाई रामा गुरव (वय ७०) या आजीबाईच्या उजव्या डोळ्याजवळ नातू दशरथ रामा गुरव (वय २२) याने हातातील घातलेल्या कड्याच्या सहाय्याने वार केले आहेत.यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.तसेच हरसूल ग्रामीण रुग्णालयात शेव विच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले.मात्र नातवानेचे लहानपणी कुरवणाऱ्या आजीचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अगोदर ही हरसूल भागात अशीच घटना घडली होती.मात्र दुपार पर्यन्त हरसूल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक जनार्धन झिरवाळ,पोलीस कर्मचारी एस. सी.जाधव,पी.एम.जाधव अधिक तपास करीत आहे.

Grand Son Murder Grand Mother Crime
Harsul Trimbakeshvar Nashik

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगाव बाजार समिती जवळ कांद्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी (व्हिडीओ)

Next Post

खड्ड्यात आदळल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू

Next Post
accident

खड्ड्यात आदळल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011