मुंबई – रस्त्यातील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट खड्डेपालिकेची आरतीच सुरू केली आहे. या आरतीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियामध्ये व्हायरल झाला आहे. बघा हा कल्पक व्हिडिओ
https://twitter.com/rajupatilmanase/status/1446301246164389888