बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण? सिद्धरामय्या की शिवकुमार? बैठकीत झाला हा निर्णय

by India Darpan
मे 15, 2023 | 5:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
FwGsN2qXsAEW3e4 e1684085408887

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून राज्यात गदारोळही सुरू झाला आहे. ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानाबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये त्यांचे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून वर्णन करण्यात आले आहे. त्याच वेळी, प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानाबाहेरही असेच पोस्टर लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वर्णन करण्यात आले आहे.

काँग्रेस आमदारांची सायंकाळपासून बैठक सुरु झाली. ती रात्री उशीरापर्यंत सुरू होती. बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, आमदारांचे मत घेण्याची प्रक्रिया आज रात्रीच पूर्ण केली जाईल. रणदीप सिंग सुरजेवाला यांनी म्हटल्याप्रमाणे, सिद्धरामय्या यांनी एक ठराव मांडला. त्याला डीके शिवकुमार आणि सर्व वरिष्ठ नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

सिद्धरामय्या यांनी मांडला हा ठराव
कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, सिद्धरामय्या यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा (CLP) नवा नेता नियुक्त करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना अधिकार देण्यात आले आहे. तसा एक ओळीचा ठराव मांडला आणि काँग्रेसच्या १३५ आमदारांनी त्यांच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही पाठिंबा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी खर्गे यांना या प्रस्तावाची माहिती दिली. त्यानंतर खर्गे यांनी के.सी. वेणुगोपाल यांना निर्देश दिले की, तीन वरिष्ठ निरीक्षकांनी प्रत्येक आमदाराचे वैयक्तिक मत घेऊन ते हायकमांडपर्यंत पोहोचवावे.

With @dkshivakumar ji and @siddaramaiah ji at the dinner post the CLP meeting.

Congress is UNITED.

Our goal is to ensure we deliver good governance to the people of Karnataka who have trusted us. Our priority is to fulfill Congress Guarantees. pic.twitter.com/1EbSFyBch5

— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 14, 2023

Karnataka Congress CM Name MLA Meet Decision

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या कालिदास कलामंदिर मधील एसी बंद…. फॅनही नाही… प्रेक्षक घामाघूम.. (बघा व्हिडिओ)

Next Post

आज आहे माधुरी दीक्षितचा वाढदिवस; अशी आहे तिची लव्ह स्टोरी

India Darpan

Next Post
madhuri and shriram nene e1664952946954

आज आहे माधुरी दीक्षितचा वाढदिवस; अशी आहे तिची लव्ह स्टोरी

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011