इंडिया दर्पण – हास्य षटकार – झंप्या जेव्हा समुद्रकिनारी जातो…
झंप्या एकदा समुद्रकिनारी जातो…
त्याला मस्त झोपण्याची हौस येते.
तो वाळूवर लोळत असतो..
तेवढ्यात तेथे एक सुंदर मुलगी येते
मुलगी- आर यु स्लिपींग?
झंप्या (त्याला काही उमजत नाही) – नाही, मी पप्पू आहे!
तेवढ्यात दुसरी व्यक्ती आली आणि म्हणाली…
व्यक्ती – आर यु स्लिपींग?
झंप्या (रागाने) – नाही, मी पप्पू आहे!
पुन्हा पुन्हा त्रास होत असल्याने अखेर तो दुसऱ्या ठिकाणी झोपायला जातो
झंप्याच्या शेजारी एक मुलगी झोपलेली असते
झंप्या – आर यु स्लिपींग?
मुलगी – हो
पप्पू – अगं भवाने जा ना…
तुझ्या घरचे तुला केव्हाचे शोधताय….!
– हसमुख