आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शुक्रवार – १२ ऑगस्ट २०२२
रावसाहेब अंतापूरकर – आमदार
सिद्धरामैय्या – विरोधी पक्ष नेते, कर्नाटक विधानसभा
हरिभाऊ लहाने – माजी आमदार
साधना बागुल – बँकिंग
विहार खोपकर – चिंतन सेंटर
अजित कुमार बडजात्या – निर्माता
इस्माईल श्रॉफ – दिग्दर्शक
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी – हृदयरोगतज्ज्ञ, नाशिक
मुकेश कणेरी – अध्यक्ष, निफ, नाशिक
गोपाल बर्के – अॅडव्होकेट, नाशिक
सरोज गोयंका – संचालक, एक्सप्रेस ग्रुप
श्रावण हर्डिकर – सनदी अधिकारी
सुरेश वांदिले – माहिती व जनसंपर्क संचालनालय
फ. मु. शिंदे – कवी
राजू गायकवाड – सामाजिक कार्यकर्ते
हुनेद मियाजी – उद्योजक
प्रशांत ब्राह्मणकर – उद्योजक, पुणे
दीपक कोतकर – व्यावसायिक, नाशिक
विजय पालडे – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
श्रेया साळवी – वरिष्ठ पत्रकार
मिलिंद पारकर – वरिष्ठ पत्रकार
प्रमोद सावंत – पत्रकार
सुशांत सांगवे – पत्रकार, लातूर
रवींद्र महाले – पत्रकार