इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
फरक सांगा
शिक्षक वर्गात शिकवत असतात.
त्याचवेळी ते विद्यार्थ्यांना विविध संकल्पना स्पष्ट करीत असतात.
विद्यार्थ्यांना ते समजले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ते प्रश्न विचारतात
शिक्षक : वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात काय फरक आहे?
फक्त संप्याने हात वर केला…
शिक्षक : शाब्बास बेटा, सांग ना?
संप्या : सर, जो समुद्राजवळ राहतो तो सीनियर (sea-near) असतो.
आणि जो प्राणीसंग्रहालयाच्या जवळ राहतो तो ज्युनिअर (zoo-near) आहे.
– हसमुख