इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता जेव्हा बँकेत जातो
संता बँकेत गेला आणि म्हणाला : मला संयुक्त खाते उघडायचे आहे!
बँक मॅनेजर : कोणा सोबत?
संता : ज्याच्या खात्यात खूप पैसे आहेत.
बँक मॅनेजर (गार्डला) : याला धक्के मारून बाहेर काढा.
– हसमुख