आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – ३० ऑक्टोबर २०२२
विक्रम गोखले – अभिनेता
अभिजित भट्टाचार्य – गायक
दिलीप ताहील – अभिनेता
अमित बहल – अभिनेता
दिलीप वळसे पाटील – माजी गृहमंत्री
मेधा कुलकर्णी – आमदार, कोथरुड
राणा जगजितसिंग पाटील – आमदार, उस्मानाबाद
राहुल कुल – आमदार, दौंड
प्रतिभा शाहू मोडक – लेखिका
मनिष दाभाडे – प्राध्यापक, दिल्ली
राजीव चव्हाण – वकील संघटना, मुंबई
मयुर कपाटे – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
पंकज क्षेमकल्याणी – पुस्तक व्यावसायिक, नाशिक
महेश बडवे – पदाधिकारी, शिवसेना, नाशिक
राजेंद्र पगार – अध्यक्ष लायन्स क्लब नाशिक सुप्रिम
रामप्रसाद कातकाडे – काँग्रेस पदाधिकारी, नाशिक
अरुण मुनोत – माजी संचालक, नामको बँक, नाशिक
अय्युब कादरी – पत्रकार, सोलापूर
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)