शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कवयित्री विनया विकास काकडे यांच्या माझिया मना या कवितासंग्राहचे मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2022 | 9:34 pm
in इतर
0
IMG 20221029 WA0164 1 e1667059359727

 

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्यमवर्गीय व एकत्र कुटुंबाशी समरस झालेल्या कवयित्री विनया काकडे यांच्या कवितांमधून स्त्री जीवनाच्या विविध पैलूंचे दर्शन घडते, तसेच त्यांच्या कवितासंग्रहातून स्त्रियांचे भावविश्व समर्थपणे वाचकांसमोर प्रकटते असे प्रतिपादन साहित्यिक,पत्रकार डॉ विनोद गोरवाडकर यांनी केले.

शनिवारी कवयित्री विनया विकास काकडे यांच्या माझिया मना या सिद्धी प्रकाशन प्रकाशित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वक्त्या डॉ प्रा धनश्री साने, प्रकाशक साहित्यिक संदीप देशपांडे, कवयित्री विनया काकडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ गोरवाडकर यांनी ग्रामीण भागातुन साहित्य निर्मिती होणे ही विशेष बाब असल्याचे सांगत पुस्तकाचे कौतुक केले. सुनीताताई देशपांडे, डॉ सुधा मुर्ती यांनी जपलेल्या सामाजिक जाणिवेचे दाखले देत त्यांनी काकडे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव केला. प्रमुख वक्त्या डॉ धनश्री साने यांनी माझिया मना काव्यसंग्रहातुन विनया काकडे यांनी विविध विषयांना स्पर्श केल्याचे सांगत कवितांबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांचा कथासंग्रह लवकरच यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रकाशक संदीप देशपांडे यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास उलगडला. आनंद काकडे यांनी प्रास्तविक केले. पाहुण्यांसह अनिल काकडे, विकास काकडे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. कवयित्री विनया काकडे यांनी मनोगतातून काव्य लेखनाचा प्रवास मांडला. अभिनेते शिवाजी शिंदे, रुपाली कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मेघा काकडे यांनी काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन केले. पत्रकार स्वाती गुजराथी यांनी भाषणातून काकडे परिवाराच्या कार्याचा आढावा घेतला. जनार्दन देवरे यांनी सूत्रसंचालन केले तसेच कवी प्रदीप गुजराथी यांनी आभार मानले. संजय काकडे, श्रीपाद देव, मयुरी काकडे, मेघा काकडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. काकडे परिवाराने संयोजन केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सहा जणांना चावा; नागरीकांमध्ये भीती

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता जेव्हा बँकेत जातो

Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - संता जेव्हा बँकेत जातो

ताज्या बातम्या

GrD PPPacAALypi e1747393097735

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मे 16, 2025
1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011