इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
समाधान हा
वृत्तीचा गुण आहे….
देहाचा नव्हे….
पांडवांना वनवासात
जे समाधान होते,
ते राज्यपदावर असणाऱ्या
कौरवांना नव्हते….
ज्याचे मन समाधानात आहे,
त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल.
आणि
मन समाधानात राहण्याकरिता
ते नामात व कामात गुंतवावे!