इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्रेम
(पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातील संवाद)
पत्रकार – ८० वर्षे
वयाच्या
वयातही
तुम्ही
तुमच्या
पत्नीला
डार्लिंग
म्हणतात.
तुमच्या
या
प्रेमाचे
रहस्य
काय
आहे…
ज्येष्ठ नागरिक – बेटा,
२० वर्षांपूर्वी
मी
तिचे
नाव
विसरलो.
आजपर्यंत
विचारण्याची
हिंमत
नाही
करु
शकलो.
हसमुख