आजचे राशिभविष्य – ७ सप्टेंबर २०२१
मेष – आर्थिक मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या…
वृषभ – नातलग भेटतील….
मिथुन – जुनी येणी येतील…
कर्क – योग्य तो सल्ला ऐका…
सिंह – अडचणींवर संयमाने मात करा…
कन्या – गैरसमज होईल असे बोलू नये
तूळ – आकस्मिक आर्थिक लाभ…
वृश्चिक – प्रवास संभवतो….
धनु – आर्थिक विवंचनेतून चतुराईने मार्ग काढा…
मकर – समन्वय साधा…
कुंभ – अकारण मानसिक शक्ती वाया घालवू नये…
मीन – तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करा……
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.