इंडिया दर्पण – हास्य षटकार – पावभाजी आणि किंमत चिनी आणि मिनी दोघेही जिवलग मैत्रिणी असतात. दोघे भेटून गप्प मारत असतात. त्यावेळी
चिनी – जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर शंभर रुपयाला काय मिळेल मिनी – फुल भाजी मिळेल – हसमुख
India Darpan Live © 2023.