इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्र आणि पोस्टमन
(दोन मित्रांमधील अतिशय गंभीर संवाद)
पहिला मित्र : मी माझ्या
गर्लफ्रेंडला
गेली ३ वर्षे
दररोज
पत्रं
पाठवली.
दुसरा मित्र : मग?
काय झालं
शेवटी?
पहिला मित्र : तिनं
पोस्टमनशी
लग्न केलं!!!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011