इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूचा पगार
(पप्पू त्याच्या गर्लफ्रेंडच्या वडिलांना भेटायला जातो तेव्हा)
गर्लफ्रेंडचे वडील : बरं,
पगार
किती मिळतो
तुला?
पप्पू : सोळा हजार रुपये
गर्लफ्रेंडचे वडील : माझ्या मुलीला
मी
१५ हजार रुपये
पॉकेट मनी
देतो..
पप्पू : हो, तेच धरुन
सोळा हजार!
– हसमुख