इंडिया दर्पण – हास्य षटकार – शेठ आणि नोकर
शेठ : इतका वेळ कुठे होतास तू किती वाजले बघितसेल का
नोकर : घड्याळ कसे बघायचे ते मला कळत नाही.
शेठ : बरं, मग बघून सांगा की,
छोटी काटा कुठे आणि मोठी काटा कुठे आहे.
नोकर : शेठ, दोन्ही काटे घड्याळातच आहेत.
– हसमुख