प्रातिनिधीक फोटो
इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा बायकोचे भांडण
(नवरा आणि बायकोचे अत्यंत कडाक्याचे भांडण सुरू असते. कुणीही माघार घ्यायला तयार नसते. तेवढ्यात)
नवरा : तू स्वतःला
आवर
नाही तर…..
माझ्या
मधला
जनावर
बाहेर
येईल.
बायको : हा हा
येऊ दे
उंदराला
कोण
घाबरतंय….
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011