इंडिया दर्पण – हास्य षटकार – मोलकरीण सुट्टी मागते तेव्हा…
मोलकरीण – मॅडम, मला १० दिवसांची सुट्टी हवी आहे…!
मॅडम – अगं, तू जर रजेवर गेली तर…
साहेबांचा नाश्ता कोण बनवणार,
टिफीन कोण बांधणार,
त्यांचे कपडे कोण धुणार,
त्यांना वेळेवर औषध कोण देणार?
मोलकरीण – ठीक आहे. तुमची परवानगी असेल तर साहेबांना पण घेऊन जाते…!
– हसमुख