India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पडल्या पडल्या गाढ झोप हवी आहे? फक्त हे करा

India Darpan by India Darpan
July 28, 2022
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात प्रत्येक जण आपआपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. तरीही काही आजार होतच असतात, आपल्याला कोणताही आजार होऊ नये आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून योगासन तसेच स्ट्रेचिंग एक्सरसाइज खूप महत्त्वाची असून हे एक उत्तम साधन आहे.

योगासनामुळे आरोग्य चांगले राहते. तणावपूर्ण जीवनशैली आणि असंतुलित खाण्याच्या सवयीमुळे अॅसिडिटी आणि गॅसची समस्या यासारख्या पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात. आज बहुतेक जण या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना आराम मिळण्यासाठी अनेकवेळा औषधांचा उपयोग करावा लागतो.

आजच्या काळात अनेकांना सर्वात प्रमुख आणि सामान्य कारण म्हणजे रात्रीची झोप कमी होणे. त्यामुळे नागरिक दिवसभर जांभई देतात. संसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी आपल्या शरीराला ७ ते ८ तासांची झोप लागते. पुरेशी झोप न मिळाल्यास लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे स्लीप अॅपनिया नावाच्या विकाराची समस्या देखील होऊ शकते, ज्यामुळे जांभई सतत येत राहते. आजकाल ताण तणाव आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे लवकर झोप येणे कठीण झाले आहे. बराचवेळ पडून राहिल्यानंतरही काही जणांना झोप येत नाही.

अनेकदा रात्री चांगली झोप लागणे कठीण जाते ? अनेकदा झोप येते पण तणाव-चिंता समस्या कायम राहतात.अशा समस्या टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ काही जीवनशैलीत बदल करण्याची शिफारस करतात. नित्यक्रमात ध्यानाचा समावेश करून या समस्यांचा फायदा होऊ शकतो. ध्यानाचा सराव शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

चांगल्या झोपेसाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे केवळ चांगली झोपण्यास मदत करत नाही तर स्नायू शिथिलता आणि लवचिकता देखील सुधारते. दिवसभरातून दहा ते पंधरा मिनिटं वेळ काढून तुम्ही हे व्यायाम करू शकता.

फॉरवर्ड फोल्ड ही स्ट्रेचिंग उभे राहून किंवा बसून करू शकता. या स्ट्रेचिंगमुळे पाठ आणि पाय लवचिक बनण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुधारते. पाच मिनिटे ही स्ट्रेचिंग केल्याने तणाव दूर होण्यासोबतच रक्तदाबही संतुलित राहतो. तसेचसुर्य नमस्कार पोझ हा व्यायाम केल्याने पाठीचे स्नायू तर उघडतात त्याचबरोबर त्यांना ताकदही मिळते.

तसेच प्लँक हा शरीराची लवचीकता वाढवण्यासाठी तो व्यायाम सर्वोत्तम आहे. हा व्यायाम केल्याने पाठ, पोटाचे स्नायू मोकळे होतात. त्याच प्रमाणे चाईल्ड पोझ केल्याने तुमचे खांदे ताणले जातील. झोपण्यापूर्वी ही स्ट्रेचिंग केल्याने संपूर्ण शरीराला विश्रांती मिळेल. रोज १० मिनिटे वेळ या स्ट्रेचिंग स्टेप केल्याने रात्री चांगली झोप येईल.

Health Tips Better Sleep do these Things


Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – मोलकरीण सुट्टी मागते तेव्हा…

Next Post

देशातील न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत तब्बल एवढे खटले; वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Next Post

देशातील न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत तब्बल एवढे खटले; वाचून तुम्हीही व्हाल थक्क

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

बँकेचा चेक देताना चार वेळा विचार करा! बाऊन्स झाला तर आता होणार ही कठोर कारवाई

January 28, 2023

गर्लफ्रेंडने तुडवले, कंपनीनेही दूर लोटले! ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कची जगभरात जोरदार चर्चा

January 28, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तुमची प्रगती अखंडपणे चालू राहील

January 28, 2023

डोंबिवलीहून नवी मुंबई आता अवघ्या काही मिनिटांत; पारसिक बोगदा दोन्ही बाजूने खुला

January 27, 2023

अनेक दशके झाली तरी वेठबिगारीचं भूत आदिवासींच्या मानगुटीवर का आहे? त्याचं मूळ नक्की कशात आहे?

January 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आज अचानक धनलाभाची चिन्हे; जाणून घ्या, शनिवार, २८ जानेवारीचे राशिभविष्य (सोबत रथसप्तमीचे महत्व)

January 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group