इंडिया दर्पण
हास्य षटकार
तीन वेडे रेल्वेतून प्रवास करतात
एकदा तीन वेडे ट्रेनमधून प्रवास करत होते.
तेवढ्यात कुणीतरी चैन ओढली.
पहिला वेडा : मित्रा मला वाटतं, ट्रेनचे पेट्रोल संपले आहे.
दुसरा वेडा : नाही ट्रेनचे चाक पंक्चर झाले आहे वाटते
तिसरा वेडा : थांब भाऊ, मी खाली उतरून बघतो.
(खालून ओरडतो) अरे बापरे,
ट्रेनचे सगळे टायर काढून पळून गेले आहेत चोर.
– हसमुख