इंडिया दर्पण – हास्य षटकार – वेडा जेव्हा बिडी पितो
एकदा एक वेडा न जळलेली बिडी पीत होता!
दुसरा वेडा : यार, बिडीतून तर धूरच निघत नाहीय!
पहिला वेडा : काय वेड्यासारखे बोलतो आहेस
ही सीएनजी बिडी आहे!
– हसमुख
© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.
© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.