इंडिया दर्पण – हास्य षटकार – मॅनेजरपदासाठी मुलाखत सुरू असते तेव्हा
(कंपनीचे मालक आगलावे हे मॅनेजरपदासाठी मुलाखत घेत असतात)
श्री. आगलावे – मिस्टर पोटदुखे,
तुम्ही तुमचं
अपूर्ण राहिलेलं स्वप्न
पूर्ण करण्यासाठी
काय कराल…
श्री. पोटदुखे – सर, मी अतिशय पक्का आहे.
दिलेला शब्द मी मोडत नाही.
श्री. आगलावे – हो, पण तुम्ही
काय कराल ते तर सांगा
श्री पोटदुखे – सर, मी पांघरुण घेऊन
पुन्हा झोपून घेणार
– हसमुख