इंडिया दर्पण – हास्य षटकार – लाँग ड्राईव्ह
प्रेयसी : आपण कुठे चाललो आहोत?
प्रियकर : प्रिये, आपण मस्त लाँग ड्राईव्हवर जातोय
प्रेयसी : तू मला आधी का नाही सांगितलंस?
प्रियकर : प्रिये, मलाही आताच कळलं…
कारण जेव्हा मी तुझ्या भावाची गाडी मागे पाहिली
– हसमुख