आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २६ सप्टेंबर २०२२
डॉ. मनमोहन सिंग – अर्थतज्ज्ञ व माजी पंतप्रधान
राधाकृष्णन बी – आयएएस अधिकारी
अमितेश कुमार – आयपीएस अधिकारी
वीणा पाटील – पर्यटन व्यावसायिक
शैलेश पाटील – पर्यटन व्यावसायिक
चंकी पांडे – अभिनेता
समीर धर्माधिकारी – अभिनेता
निक्की अनेजा – अभिनेता
अर्चना पुरण सिंग – अभिनेत्री
गणेश कदम – दिग्दर्शक
माणिकराव कोकाटे – आमदार, सिन्नर
विद्या टकले – सराफ व्यावसायिक, नाशिक
मयूर अलई – फार्मासिस्ट, नाशिक
सचिन मोरे – मनसे नेते
माधवी वैद्य – लेखिका
संकल्प थोरात – सायकलिस्ट
डॉ. रजनी पत्की – लेखिका
अशोक मोडक – माजी आमदार
वि रा गोडे – नकलाकार
संदिप रामचंद्र देवकाते – अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक
आशिष तांबे – जनसंपर्क अधिकारी, मुंबई
सुखदेव नारायणकर – माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
नितीन सावंत – पत्रकार, मुंबई
डिप्पी वांकाणी – पत्रकार, मुंबई
अश्विनी पांडे – पत्रकार, नाशिक
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे.
निवडक यांना प्रसिद्धी)