इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्न
(काळू आणि बाळू या जिवलग मित्रांमधील संवाद)
बाळू : गर्लफ्रेंडची
लग्नाची
पत्रिका
मिळाली.
मनात
काहूर
उठले…
काळू : मग
काय
केलेस तू????
बाळू : मग
शांतपणे
विचार
केला
आणि
लग्नाला
जायचं
ठरवलं.
कारण
प्रेम
एका
बाजूला
आणि
मटर पनीर
एका बाजूला….
– हसमुख