इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मृत्यू
(न्यायालयात सुनावणी सुरू असते तेव्हा)
वकील : तुमच्या पतीचा मृत्यू कसा झाला? महिला : विष प्राशन करून मृत्यू झाला. वकील : मग, त्याच्या अंगावर इतक्या जखमा का आहेत? महिला : आधी ते विष खाण्यास नकार देत होते ना म्हणून…!! – हसमुख