इंडिया दर्पण – हास्य षटकार – पती, पत्नी आणि भुईमुगाच्या शेंगा
सकाळचे कोवळे ऊन असते. त्याचवेळी अंगणामध्ये पत्नी भुईमुगाच्या शेंगा खात असते
नवरा – मला पण दे ना भूईमुगाच्या शेंगा
बायको एक भूईमुगाची शेंग नवऱ्याला देते
नवरा – फक्त एकच
बायको – अजून खाऊन काय कराल.
बाकीच्या शेंगांचीही चव सारखीच आहे.
– हसमुख