इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा आणि बायको
बायको : कपाटातून फाईल आणा..!
नवरा : फाईल इथे कुठेच दिसत नाहीये.
बायको: तू आंधळा आहेस, आळशी आहेस,
तुला एक कामही नीट करता येत नाही,
तुला मिळणार नाही हे मला माहीत होतं, म्हणून मी आधीच आणली होती..!!
नवऱ्यासमोर सर्व घर गरागरा फिरायला लागलं!!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011