इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती, पत्नीचे भांडण
पती आणि पत्नी दोघे घरामध्ये असतात.
त्याचवेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होते.
पत्नी : मी जगणार नाही, मी मरेन!
नवरा : मी पण मरणार!
पत्नी : मी आजारी आहे म्हणून मरेन
पण तुम्ही कशासाठी??
नवरा : एवढा आनंद मला सहन होणार नाही…!!
– हसमुख
