इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
हस्तरेषा ज्ञान
चंगू आणि मंगू दोन्ही जिवलग मित्र असतात.
एके दिवशी दोन्ही भेटतात तेव्हा..
चंगू : मित्रा, तुला एक गोष्ट माहित आहे का.
मला हस्तरेषा पाहता येतात
मंगू : बरं, माझा हात पहा बरं
चंगू : तुझ्या तळहातावरची रेषा दाखवते आहे की,
तुमच्या घराखाली खूप पैसा आहे.
मंगू : अगदी बरोबर आहे,
माझ्या घराच्या खाली बँकेची शाखा आहे.
– हसमुख