आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– मंगळवार – ३१ जानेवारी २०२३
प्रिती झिंटा – अभिनेत्री
अमृता अरोरा – अभिनेत्री
अंकुश चौधरी – अभिनेता
सायली संजीव – अभिनेत्री
अमृता देशमुख – अभिनेत्री
जितेंद्र ठक्कर – प्रख्यात बांधकाम व्यावसायिक, नाशिक
शिशीर हिरे – विधीज्ञ, नाशिक
सुभाष भंडारी – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
किरण राजवाडे – आर्किटेक्ट, नाशिक 9823191447
राजीव लेले – आर्किटेक्ट, नाशिक 9822019847
संतोष मुथा – पदाधिकारी, इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स, नाशिक
शरण्या शेट्टी – श्वान व प्राणीप्रेमी, नाशिक
सोनाली चोपडा – व्यावसायिक, नाशिक
मुकेश जैन – ट्रॅव्हल व्यावसायिक, नाशिक
योगेश हिरे – माजी नगरसेवक, नाशिक
सुभाष गांधी – जाहिरात क्षेत्र, नाशिक
भक्ती पेठकर – भाषा सल्लागार, मुंबई
कमलेश पांडे – फायनान्शिअल प्लॅनर, पुणे
अमृत बंग – सहसंस्थापक, सर्च सामाजिक संस्था
गोपाळ शेट्टी – खासदार
श्याम देशपांडे – निवृत्त सनदी अधिकारी
लिना मेहेंदळे – निवृत्त सनदी अधिकारी
रामभाऊ मोझे – माजी आमदार
प्रकाश पवार – फोटोग्राफर 9850091916
जी साईप्रकाश – आयएफएस अधिकारी
कुलदीप खावरे – आयएफएस अधिकारी
वरील सर्व मान्यवरांना
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(आपलाही वाढदिवस कळवा.
त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे.
निवडक यांना प्रसिद्धी)