India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्रेयसी आणि प्रियकर

India Darpan by India Darpan
February 10, 2023
in मनोरंजन
0

इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
प्रेयसी आणि प्रियकर
सावळ्या रंगाच्या असलेल्या प्रेयसीच्या
गालाचे चुंबन घेत प्रियकर प्रपोज करताना म्हणाला…

प्रियकर – माझं तुझ्यावर प्रेम आहे.
तू जगातील सर्वात सुंदर मुलगी आहेस.
प्रेयसी – ठीक आहे, पण तुझ्या मागे
माझ्यापेक्षा सुंदर मुलगी उभी आहे.
प्रियकर मागे वळून पाहतो,
पण तिथे एकही मुलगी दिसत नाही.
प्रेयसी – तुझं माझ्यावर खरंच प्रेम असतं तर
तू कधीच मागे वळून पाहिलं नसतं.
प्रियकर तिच्यापेक्षा हुशार असतो.
प्रियकर – पण आता ही हिऱ्याची अंगठी कोणाला देऊ?
प्रेयसी (अतिशय तत्परतेने) – आता मी माझ्या प्रिकराशी विनोदही करू शकत नाही का?
– हसमुख


Previous Post

हृदयद्रावक! चक्कर येऊन पडल्याने गर्भवती महिलेसह जुळ्या बाळांचा मृत्यू… २१ वर्षांनी घरात हलणार होता पाळणा… नाशकातील घटनेने सर्वत्र हळहळ

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – ११ फेब्रुवारी २०२३

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - शनिवार - ११ फेब्रुवारी २०२३

ताज्या बातम्या

साक्षी गर्गे बनली आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच; नाशिकला प्रथमच बहुमान

March 28, 2023

मनमाड जवळील लोणच्या डोंगरावर पेटला वणवा; वनविभागाने लावलेली हजारो झाडे जळून खाक

March 28, 2023

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

March 28, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group