इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गप्पूच्या पत्नीची प्रसुती
पत्नीच्या प्रसूतीची वेळ आलेली असते.
गप्पू धावपळीने हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन येतो.
पत्नीला लेबर रुम मध्ये नेतात.
गप्पू बाहेर बसलेला असतो.
त्यावेळी एक नर्स रुममध्ये जात असते…
गप्पू – मुलगा असेल तर अस्वल
आणि मुलगी असेल तर कोल्हा असे म्हणा
गप्पूच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला,
एक मुलगा, एक मुलगी…
नर्स बाहेर आली
आणि गप्पूला म्हणाली –
अभिनंदन…
तुमच्या प्राणीसंग्रहालयात दोन प्राणी जन्माला आले आहेत
– हसमुख