इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सभ्य वडील
मुलगा : मम्मी, बघ, माझे वडील किती सभ्य आहेत
मम्मी : कसं काय रे बेटा??
मुलगा : पप्पा, जेव्हाही एखाद्या मुलीला पाहतात
तेव्हा ते लाजेने आपला एक डोळा बंद करतात.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011