इंडिया दर्पण – हास्य षटकार – सभ्य वडील
मुलगा : मम्मी, बघ, माझे वडील किती सभ्य आहेत मम्मी : कसं काय रे बेटा??
मुलगा : पप्पा, जेव्हाही एखाद्या मुलीला पाहतात तेव्हा ते लाजेने आपला एक डोळा बंद करतात.
– हसमुख
© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.