इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जेव्हा चिंट्याची गाडी चिखलात फसते
चिंट्याची गाडी चिखलामध्ये फसते.
त्याचवेळी तेथे त्याचा मित्र पिंटू येतो.
पिंटू – काय रे चिंटू काय झाले?
चिंटू – काही नाही रे, गाडी फसली आहे.
आता फक्त वाट पाहतोय
चिंटू – कुणाची
चिंटू – निरमावाल्या तीन बायकांची
– हसमुख