इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि पुणेकर
(भिकारी आणि पुणेकर यांच्यातील संवाद)
भिकारी : साहेब,
खूप भूक
लागली आहे.
५ रुपये
द्या ना…..
पुणेकर : १००
रुपयांची
नोट आहे.
९५ रुपये
सुट्टे
आहेत का?
भिकारी : हो,
आहे साहेब..
पुणेकर : आधी
ते
खर्च कर.
– हसमुख