इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सुंदर महिला आणि डॉक्टर
एक सुंदर महिला डॉक्टरकडे तब्ब्येत दाखविण्यासाठी जाते.
ताप येत असल्याचे ती सांगते.
त्यानंतर डॉक्टरने थर्मामीटर त्या सुंदर स्त्रीच्या तोंडात ठेवला आणि म्हणाला…
डॉक्टर – थोडा वेळ असेच ठेवा
पत्नीला गप्प बसलेले पाहून पतीला सहन होत नव्हते
पती – डॉक्टर, ही वस्तू केवढ्याला मिळते?
– हसमुख