इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
वादळी पाऊस आणि पिझ्झा
रात्रीची वेळ असते.
अतिशय वादळी पाऊस सुरू असतो.
त्याचवेळी एवढ्या मुसळधार पावसात
एक माणूस पिझ्झा घेण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये येतो.
पिझ्झावाला : तुमचे लग्न झाले आहे का?
माणूस : एवढ्या वादळात कोणती आई
आपल्या मुलाला पिझ्झा घ्यायला पाठवेल.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011