आजचे राशिभविष्य
– शुक्रवार – १३ जानेवारी २०२३
मेष – शत्रूपासून त्रास होऊ शकतो
वृषभ – आज आपला सन्मान, कौतुक होऊ शकते
मिथुन – आज आपणास आनंदी वार्ता समजेल
कर्क – आर्थिक लाभाच्या संधी
सिह – आज खर्चावर नियंत्रण ठेवा
कन्या – प्रेम संबंधात भांडणे होण्याची शक्यता
तुळा – मिश्र स्वरूपाचा दिवस जाईल
वृश्चिक – मित्रांसोबत जाणे टाळा खिशाला झळ बसू शकते
धनु – दिवस आनंदी जाण्यासाठी घरातून बाहेर पडताना साखर खावी
मकर – प्रलोभनांपासून सावध राहा
कुंभ – अचानक धनलाभाची योग, लॉटरीचे तिकीट घेण्यास हरकत नाही
मीन – सरकारी कामात यश मिळेल
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा पर्यंत असेल. या वेळात महत्त्वाची कामे टाळा

ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917